आमिर खान व तुर्कस्थानच्या राष्ट्रपतींचा जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल. वाचा सत्य
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावर तुर्कस्थानचे अध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानची बाजू घेतली होती. यानंतर नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्थानचा नियोजित दौरा रद्द केला होता. त्यानंतरही एर्दोगान यांनी 14 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या संसदेला संबोधित करताना कलम 370 हटविण्यासंबंधी पाकिस्तानसोबत उभे राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. असे असतानाही आमिर खानने नुकतीच एर्दोगान यांची भेट […]
Continue Reading