ऋषी सुनक यांनी हिंदु पद्धतीने पंतप्रधान निवासात प्रवेश केल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य
इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नीसह पंतप्रधान निवासस्थानात हिंदू पद्धतीने पूजा करून गृहप्रवेश केला, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक व त्यांची पत्नी अक्षता यांच्यासोबत भगवे कपडे परिधान धार्मिक लोक दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा […]
Continue Reading