इसिसच्या कैदेतून मुलींना सोडविण्याचा सीरियामधील व्हिडिओ भारतीय लष्कराच्या नावाने व्हायरल

दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, भारतीय लष्कराने बांग्लादेशमध्ये इसिसच्या कैदेतून 38 हिंदू मुलींना सोडविले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा नाही. हा व्हिडिओ सीरियातील आहे.  काय आहे […]

Continue Reading

इराकमध्ये ISIS ने केलेल्या शिरच्छेदाचा व्हिडियो सौदी अरेबियातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

हैदराबाद येथील पशुचिकित्सकावरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर असे कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी देशभरातून होऊ लागली. अशा गुन्हेगारांना जागीच गोळ्या घाला, भरचौकात फाशी द्या, लोकांच्या हवाली करा, अशी अनेक प्रक्षोभक वक्तव्ये सोशल मीडियावर होत आहेत. यात भर म्हणून सौदी अरेबियामध्ये  16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांचा कसा शिरच्छेद करण्यात आला असे सांगत एक व्हिडियो […]

Continue Reading

बगदादीला मारण्यासाठी या रोबोटचा वापर करण्यात आला होता का? वाचा सत्य

इस्लामिक स्टेटचा (इसिस) म्होरक्या अबू बकर अल-बगदादीविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खुद्द याची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिकेने या मोहिमेचा व्हिडियो फुटेजदेखील प्रसिद्ध केले. अमेरिकेच्या सैन्याने इसिसच्या तळांवर हल्ला करून बगदादीवर निशाणा साधला होता.  सोशल मीडियावर एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, अमेरिकेने बगदादीला मारण्यासाठी डेल्टा फोर्सचा […]

Continue Reading