इराण – इस्रायल संघर्षाच्या नावाने असंबंधित फोटो / व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर युद्धाचे अनेक असंबंधित व जुने व्हिडिओ शेअर केले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले हे व्हिडिओ आणि फोटो इराण-इस्रायल युद्धाचे नाहीत. खाली दिलेल्या सर्व व्हिडिओंची सत्यता रिव्हर्स इमेजद्वारे सर्चद्वारे केलेली आहे. […]
Continue Reading