आर्मेनिया-आझरबैजान या देशांतील युद्धाचा व्हिडिओ म्हणून कम्प्युटर गेमची क्लिप व्हायरल

आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन देशांमध्ये विविदित जागेच्या ताब्यावरून सध्या वातावरण तापलेले आहे. नागोर्नो-काराबाख या भूप्रदेशावरील मालकीसाठी दोन्ही देशांकडून गोळीबार आणि हल्ले करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर या युद्धातील दृश्ये म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ युद्धाचा नसल्याचे समोर आले. तो तर एक व्हिडिओगेमचा व्हिडिओ आहे. काय आहे दावा? व्हायरल […]

Continue Reading