महाराष्ट्रामध्ये आता खरंच 99 रुपयांमध्ये दारू मिळणार? वाचा सत्य

सोशल मीडियावर एबीपी माझाचे ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “फक्त 99 रूपयाला मिळणार दारू ; अधिसूचना जारी.” दावा केला जात आहे की, महाराष्ट्र सरकारने 99 रूपयांत दारू विकण्याचा निर्णय घेतला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पाडताळणीअंती कळाले की, हा निर्णय […]

Continue Reading

1998 साली काँग्रेसच्या काळात गोळीबारामुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे का?

रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, 1998 साली काँग्रेस सरकारच्या काळात गोळीबाराने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. काय आहे दावा? पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या बँक अँड व्हाईट फोटोमध्ये […]

Continue Reading

आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण दिले आहे का?

आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने नुकताच क्रांतीकारी निर्णय जाहीर केला आहे. आंध्र प्रदेशमधील भूमिपुत्रांसाठी राज्य सरकारने खासगी कंपन्यांमध्ये 75 टक्के नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने एक विधेयकदेखील आणले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातही असाच कायदा आणावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आंध्र प्रदेश सरकारच्या या निर्णायाबाबत […]

Continue Reading