ACCIDENTAL FACT : निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या अपघाताच्या खोट्या बातम्या व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना निवडणुक प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्लीन चीट न देणारे निवडणूक आयुक्त अशोक लवासा मध्यंतरी चर्चेत आले होते. या लवासा यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर सध्या पोस्ट फिरत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या अपघाताच्या वृत्तावरून विविध कयास बांधले जात आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. फेसबुक […]
Continue Reading