अजय देवगणला दिल्लीत शेतकऱ्यांनी मारहाण केली नाही; जाणून घ्या ‘त्या’ व्हिडिओचे सत्य
दोन गटांमधील भांडणाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अभिनेता अजय देवगणला शेतकऱ्यांनी दिल्लीत बेदम मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, या व्हिडिओतील व्यक्ती अजय देवगण नाही. काय आहे दावा? सुमारे पाच मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोकांमध्ये शिवीगाळासह […]
Continue Reading