नागालँडमध्ये भारताचा झेंडा जाळून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला का? वाचा सत्य
भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी सोशल मीडियावर भारताचा झेंडा जाळणाऱ्या एका मुलीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला. एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना नागालँडमध्ये तिरंगा झेंड्याचा जाळून अपमान करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनीसुद्धा हा व्हिडियो व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवून फॅक्ट करण्याची विनंती केली. मूळ पोस्ट येथे वाचा […]
Continue Reading