जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंना अकार्यक्षम म्हटले का ? वाचा सत्य

निवडणुकीच्या काळात नेत्यांचे अनेक आरोप-प्रत्यारोपाचे व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल होतात. अशाच एका व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड “86 वर्षांच्या वडिलांना म्हणाव लागत आहे की, माझ्या 50 वर्षांच्या तरुण मुलाल तुम्ही सांभाळून घ्या. ही मागच्या पिढीचे अपयश आहे.” असे म्हणतात. दावा केला जात आहे की, जितेंद्र आव्हाड व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंना उद्देशून बोलत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली नाही; चुकीच्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली, या दाव्यासह सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंवर कोणतीही टीका […]

Continue Reading

FAKE: सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तो फोटो खोटा; वाचा सत्य

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची कोण बसले यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असल्याचा कथित फोटो व्हायरल झाला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या फोटोवरून श्रीकांत शिंदे “सुपर सीएम” झाल्याची जाहीर टीका करण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीच्या खासदार […]

Continue Reading

FAKE NEWS: आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवाच!

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे आणि पवार कुटुंबांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. दोन्ही कुटुंबातील सदस्य कसे एकमेकांचे नातेवाईक आहेत किंवा होणार आहेत यासंबंधी मेसेज आणि पोस्ट फिरू लागल्या. अशाच एका मेसेजमध्ये म्हटले जात आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि आमदार […]

Continue Reading