2023 मध्ये जलमय झालेल्या चेन्नई विमानतळाचा व्हिडिओ मुंबईचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून पाणी साचलेल्या विमानतळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, जलमय झालेल्या विमानतळाचा हा व्हिडिओ मुंबईचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ मुंबईचा नसून 2023 साली जलमय झालेल्या चेन्नई विमानतळाचा […]
Continue Reading