दौपदी मुर्मू यांचे फेक ट्विटर अकाउंट व्हायरल; भाजप आमदार, खासदार, मीडिया करत आहे त्याला टॅग
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने शेकडो ट्विटर अकाउंट तयार झाले आहेत. त्यापैकी काही अकाउंटला तर हजारो फॉलोवर्स जोडले गेले आहेत. ‘DroupadiMurmu__’ यूजरनेम असणाऱ्या अकाउंटला तर सध्या 72 हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. त्यातले 50 हजार फॉलोवर्स तर केवळ मागच्या सहा दिवसांत वाढले आहेत. भाजपचे अनेक आमदार, खासदार, न्यूज मीडिया आणि पत्रकार […]
Continue Reading