मोबाईल चार्जिंगला लावून बोलताना मेंदूला ‘शॉक’ लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही; वाचा सत्य
फेसबुकवर सध्या व्ह्यूव्ज आणि लाईक्स मिळवण्यासाठी ‘सामाजिक संदेश’ देण्याच्या नावाखाली स्क्रीप्टेड व्हिडिओ तयार करण्याची जणूकाही चढाओढ लागलेली आहे. अशा या नाट्यरूपी व्हिडिओतील प्रसंगांना खऱ्याखुऱ्या घटना मानून यूजर्सदेखील शेअर करत असतात. या ट्रेंडमध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. फोनवर बोलता बोलता कोसळलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की मोबाईल चार्जिंगला लावून […]
Continue Reading