MDH चे मालक धर्मपाल गुलाटी यांच्या अंतिम क्षणांचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे नुकतेच निधन झाले. मसाल्याच्या जाहिरातीमुळे ते लोकप्रिय होते. सोशल मीडियावरसुद्धा त्यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली.  अनेकांनी हॉस्पिटल बेडवर असलेल्या गुलाटींचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये एक व्यक्ती त्यांच्यासाठी हिंदी गीते गात आहे. दावा केला जात आहे की, महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनापूर्वीचा हा शेवटचा व्हिडिओ आहे.  […]

Continue Reading