मोदींनी महाबलीपूरम येथे केलेल्या स्वच्छतेच्या शुटिंगची तयारी म्हणून स्कॉटलंडमधील फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबलीपूरम येथील समुद्र किनारी शनिवारी (ता. 12) सकाळी केलेल्या स्वच्छेतेच्या व्हिडियोवरून वेगवेगळे दावे केले जात आहे. मोदींनी स्वतः किनाऱ्यावर कचरा टाकला आणि मग तो गोळा करण्याचे नाटक केल्याची बनावट क्लिप व्हायरल झाली होती. फॅक्ट क्रेसेंडोने तिचे सत्य समोर आणले. मोदींनी स्वच्छता करण्यापूर्वी शुटिंगची कशी जय्यत तयारी केली होती हे दाखविणारे फोटो […]

Continue Reading

नरेंद्र मोदींनी आधी स्वतः कचरा ठेवून नंतर तो गोळा करण्याचा बनाव केला का? पाहा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तामिळनाडूमधील महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर प्लॅस्टिक वेचतानाचा व्हिडियो सध्या प्रचंड गाजत आहे. सकाळी सकाळी अनवाणी चालत मोदींनी समुद्र किनाऱ्यावर पडलेला प्लॅस्टिकचा कचरा स्वतः गोळा करून स्वच्छतेचा संदेश दिला. या व्हिडियोवरून त्यांची प्रशंसा आणि टीका दोन्ही होत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, केवळ दिखाव्यासाठी मोदींनी हा बनाव केला. सध्या व्हायरल […]

Continue Reading