VIDEO: मलेशियातील शिवलिंगाचा व्हिडिओ तमिळनाडूमधील व्हायरल; वाचा सत्य

जंगलामध्ये स्थित एका विशाल शिवलिंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हे तमिळनाडूमधील ओशिवलिंगम आहे. तेथे 365 दिवस महादेवाच्या पिंडीवर पाऊस पडतो.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ तमिळनाडुमधील नाही.  दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगाचा व्हिडिओ शेअर करून […]

Continue Reading

मलेशिया सरकारने झाकीर नाईकला देश सोडण्याचा आदेश दिलेला नाही. वाचा सत्य काय आहे

वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक गेल्या काही वर्षांपासून मलेशियामध्ये वास्तव्याला आहे. विविध गुन्ह्यांसाठी वॉन्टेड असलेल्या नाईकला भारतात आणण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावरील पोस्टला खरे मानले तर या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसते. दावा केला जात आहे की, मलेशिया सरकारने नाईकला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. हा भारताच्या विदेशनीतीचा मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे. […]

Continue Reading

FACT CHECK: मलेशिया सरकारने झाकीर नाईकला पकडून भारताच्या स्वाधीन केले आहे का?

वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक याला आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर या प्रयत्नांना यश आल्याचे दिसते. फेसबुक पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, मलेशिया सरकारने झाकीर नाईकला अटक केली असून, त्याला भारताकडे सोपविले आहे. मोदी सरकारची हो मोठी कामगीरी असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत एबीपी न्यूज चॅनेलने ही […]

Continue Reading