भारतीय जवान व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी धक्क देऊन बंद रेल्वे सुरू केली का ? वाचा सत्य

एका बंद पडलेल्या रेल्वेला सुरू करण्यासाठी रेल्वेच्या कर्मचारी आणि भारतीय सैनिकांना धक्का मारावा लागला, या दाव्यासह सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओमध्ये आग लागलेल्या डब्ब्यांपासून इतर डब्ब्यांना दूर ढकलण्यात येत होते. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

हा खरंच बंदुक धरलेल्या सैनिकाच्या सांगाड्याचा फोटो आहे का? वाचा सत्य

सोशल मीडियावर सैनिकाच्या सांगाड्याचा एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. या सैनिकाने गतप्राण झाल्यानंतरही हातातली बंदूक सोडली नाही. बऱ्याच वर्षांनी जेव्हा त्याचा सांगाडा सापडला तेव्हाचा हा फोटो असल्याचे इंटरनेटवर म्हटले जात आहे. जगभरातील विविध देशांमध्ये हा फोटो त्या त्या देशांतील सैनिकाचा म्हणून पसरविला जातो.  मागे हाच फोटो कारगिल युद्धातील शहीद सैनिक आणि अहिर रेजिमेंटमधील […]

Continue Reading