बिहारमध्ये भाजप महिला मोर्चाने साडीचे दुकान लुटले का? वाचा सत्य

राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईवर करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपने 4 सप्टेंबर रोजी बिहार बंदचे आवाहन केले होते.  या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही महिला दुकानातून साड्या हिसकावून घेताना दिसतात. दावा केला जात आहे की, “काँग्रेसच्या विरोधात बिहारमध्ये बंद पुकारताना भाजप महिला कार्यकर्त्यांनी एक […]

Continue Reading

तरुणाने विमान तयार केल्याचा तो व्हिडिओ बांगलादेशचा आहे; तो बिहारी असल्याचा दावा फेक 

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, बिहारच्या अवनिश कुमार नावाच्या तरुणाने केवळ आठ दिवसांत आणि अवघ्या सात हजार रुपयांच्या खर्चात विमान तयार केले. सोबत एका तरुणाचा विमान आकाश झेप घेताचा व्हिडिओदेखील शेअर केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारचा […]

Continue Reading

बिहारमधील ही नवरी 8 वर्षांची अल्पवयीन नाही; तिचे वय 19 वर्षे आहे, वाचा सत्य

सोशल मीडियावर एका नवरी मुलीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, बिहारच्या नवादा येथे एका 8 वर्षांच्या मुलीचे 28 वर्षीय मुलाशी लग्न लावण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. हा दावा खोटा आहे. व्हायरल फोटोतील मुलगी अल्पवयीन नाही. तिचे वय सध्या 19 […]

Continue Reading

बिहार निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणारी ही मुलगी कोण? वाचा सत्य

बिहारमध्ये नुकतेच झालेल्या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपवर निवडणूक प्रक्रिया हायजॅक केल्याचा आरोप करणारी ही मुलगी निवडणूक अधिकारी असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. एक तर […]

Continue Reading