बिहारमधील मतचोर विरोधी मोर्चा म्हणून गुजरातमधील बिरसा मुंडा जयंतीचा व्हिडिओ व्हायरल

गर्दीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, बिहार विधानसभा निवडणूकनंतर तेथील जनतेने रस्त्यावर उतरून मतचोरीच्या विरोधात निदर्शने केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारचा नसून गुजरातमधील बिरसा मुंडा जयंतीचा आहे. काय आहे दावा ? […]

Continue Reading

FACT CHECK: अमेरिकेत बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली का? वाचा सत्य

अमेरिकेमध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली, असा दावा करीत एक व्हिडियो शेयर केला जात आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्राचे अनावरण करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली. हा व्हिडियो खाली पाहू शकता.  मूळ व्हिडियो येथे पाहा – […]

Continue Reading