‘पतंजली’चे बालकृष्ण यांना कोरोना झाल्यामुळे एम्समध्ये भरती करण्यात आले का? वाचा सत्य
कोरोनावरील प्रभावी उपचारावरून ‘आयुर्वेद वि. अॅलोपथी’ असे रामदेव बाबा आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांचे सहकारी व ‘पतंजली’ ग्रुपचे चेअरमन बालकृष्ण दवाखान्यात उपचार घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, बालकृष्ण यांना कोरोना झाल्यामुळे एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]
Continue Reading