नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गेल्या होत्या का ? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदींसोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर भाजप नेते दिसतात. दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदींच्या लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रपतीसुद्धा उपस्थित होत्या. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading