या मुस्लिम मुलीच्या नावे खोटा मेसेज व्हायरल. तिने मुस्लिमांसाठी सबसिडी मागितलेली नाही. वाचा सत्य
शबनम अंसारी नावाच्या एका कथित मुस्लिम महिलेचा फोटो शेयर करून तिच्या नावे एक खोडकर मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये ही महिला मुस्लिम समुदायासाठी मोदी-योगी सरकार काम करत नसल्याची तक्रार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच तिला पाच मुले व चार मुली असल्याचे सांगत ती सरकारकडे सबसिडी देण्याची मागणी करीत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी […]
Continue Reading