FAKE NEWS : आदित्य ठाकरे यांना HIV-AIDS झाल्याची बातमी खोटी; वाचा सत्य
राज्याचे पर्यावरण व पर्यटण मंत्री आदित्य ठाकरे यांना HIVAIDS ची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. टीव्ही- भारतवर्ष चॅनेलच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून तसा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत ही बातमी खोटी आढळली. टीव्ही-9 भारतवर्ष वाहिनीचा हा […]
Continue Reading