बलुचिस्तानमधील लोकनृत्याचा व्हिडिओ ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद म्हणून व्हायरल

पहलगामवरील हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या ठिकानांवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक नाचताना दिसतात.  दावा केला जात आहे की, “ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर बलुचिस्तानमधील लोकांनी नाचत आनंद व्यक्त केला.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

रशियाचे सैनिक पॅराशूटद्वारे युक्रेनमध्ये उतरल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; मीडियाने दाखवले जुने व्हिडिओ

रशिया-युक्रेन युद्धाच्या बातम्या देताना जुनेच व्हिडिओ दाखविण्याची वाहिन्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे. झी-24 तास वाहिनीने रशियन सैनिक पॅराशूटच्या साहाय्याने युक्रेनमध्ये उतरल्याची बातमी देताना सैनिक पॅराशूटसह उतरत असल्याचा व्हिडिओ दाखवला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित नसल्याचे आढळले.  काय आहे दावा? झी-24 तास वाहिनीवर प्रसारित बातमीत सांगण्यात आले, की रशियाचे राष्ट्रपती व्लादमिर […]

Continue Reading