‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या नावाने पसरणारा मोदींवरील स्तुतीपर लेख फेक; वाचा सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी कशाप्रकारे अमेरिका आणि चीनची मक्तेदारी मोडून भारताला सर्वशक्तीमान करीत आहे आणि त्यांचा उदय जगासाठी कसा धोकादायक आहे, याचे विवेचन करणारा एक लेख सोशल मीडियावर शेअर होत आहे. दावा केला जात आहे की, ‘न्यूयॉर्क टाईम्स’चे कुणी जोसेफ हॉप नामक संपादकाने हा लेख लिहिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा लेख आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]
Continue Reading