2011 साली जपानमध्ये आलेल्या त्सुनामीचा व्हिडियो चीनमधील महापूर म्हणून व्हायरल
कोरोना विषाणुचे उगमस्थान म्हणून चीनबाबत लोकांमध्ये रोष वाढलेला आहे. चीनमध्ये जून महिन्यापासून जोरदार पावसामुळे महापूराने थैमान घातलेले आहे. चीनमधील या पुराचे रौद्ररुप म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडियो व्हायरल होत आहे. निसर्गाने चीनला चांगलाच धडा शिकवला, असे नेटीझन्स म्हणत आहेत. मात्र, सत्य वेगळेच आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी केलेल्या विनंतीनुसार तथ्य पडताळणी केल्यावर समोर आले की, व्हायरल […]
Continue Reading