छत्रपती संभाजीनगरमधील ट्रॅफिक पोलिसाने तरूणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ ठाण्याचा म्हणून व्हायरल

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाहतूक पोलिस एका तरुणाला मारहाण करताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ ठाणे शहराचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ ठाणे शहराचा नाही. ही घटना 8 महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. काय […]

Continue Reading

गुजरातच्या भावनगरमधील सिंहाच्या कळपाचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा म्हणून व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा खुलताबाद रोडवर सिंहांचा कळप अढळला, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा नाही. हा सिंहांचा कळप गुजरातच्या भावनगरमध्ये आढळले होते. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावर 4 सिंह दिसतात. सोबत लिहिलेले आहे की, […]

Continue Reading

पुण्यात तरसाने केलेल्या हल्ल्याचा जुना व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा रोडवर तरसाने एका वृद्धवर हल्ला केला, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे. 2021 मध्ये पुण्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात तरसाने दोन व्यक्तींवर हल्ला केला होता. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

हैदराबादमधील जुना व्हिडिओ संभाजीनगरमध्ये दंगेखोरांच्या अटकेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे दोन गटांतील भांडणाचे पर्यवसन दगडफेक आणि जाळपोळीत झाले. शहरातील किराडपुरा भागात उफाळलेल्या हिंसाचारात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून 17 वाहनांची जाळपोळ झाली. शहर पोलिसांनी सुमारे 500 जणांवर विविध कलमांन्वये दंगलीचे गुन्हे दाखल केले असून दोषींचे अटकसत्र सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर पोलिस काही लोकांना रस्त्यावरून फरफटत ओढून […]

Continue Reading

जी-20 निमित्त आग्रामध्ये केलेल्या सजावटीचा व्हिडिओ औरंगाबादच्या नावाने व्हायरल; वाचा

छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) नुकतीच जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणाई, पाण्याचे कारंजे आणि चित्रकारीने नटलेल्या शहरातील देखाव्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले.  असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून दावा केला जात आहे की, तो छत्रपती संभाजीनगर येथील आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading