हा फोटो गाझियाबादमधील पीडित मुलाचा नाही; हा येमेनमधील जखमी मुलाचा फोटो आहे

मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका तेरा वर्षीय मुस्लिम मुलाला बेदम मारहाण करण्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे घडली. मुलाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.  या घटनेचा सोशल मीडियावर तीव्र निषेध केला जात आहे. या पीडित मुलाचे काही फोटोदेखील युजर शेअर करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यातील काही फोटोंची पडताळणी केल्यावर कळाले […]

Continue Reading