भारतातील शाळेत विद्यार्थी ‘स्ट्रॉबेरी क्विक’ ड्रग विकत घेत असल्याची अफवा व्हायरल

भारतातील शाळेत विद्यार्थी स्ट्रॉबेरी क्विक नामक गुलाबी रंगाचा आणि टेडी बेअरच्या आकाराचा एक प्रकारचा क्रिस्टल मेथ ड्रग विकत घेत आहेत. या दाव्यासह एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल दाव्यासह हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो ‘स्टॉक प्रतिमा’ असून 2007 […]

Continue Reading

कॅडबरी चॉकलेट HIV-बाधित असल्याची अफवा पुन्हा व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

कॅडबरी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने एचआयव्ही बाधित रक्त चॉकेलटमध्ये मिश्रित केल्यामुळे कोणीही या कंपनीचे चॉकलेट खाऊ नये, असा मेसेज सोशल मीडियावर आणि खासकरून व्हॉट्सअ‍ॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे. सोबत पोलीस एका व्यक्तीला घेऊन जातानाचा फोटो दिला असून, हाच तो कर्मचारी असल्याचे म्हटले आहे. जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज पाठवण्याचे आवाहन या करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading