मेक्सिकोतील या नेत्याने संसदेतच कपडे का काढले होते? वाचा सत्य
कोरोनामुळे जगभरातील देशांमध्ये आर्थिक संकट कोसळले आहे. अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. जनतेच्या अशा बिकट परिस्थितीची सरकारला कथितरीत्या आठवण करून दिल्याबद्दल मेक्सिकोच्या एका नेत्याची सध्या सगळीकडे वाहवा होत आहे. मेक्सिकोचे राजकीय नेते अँटोनियो कोनेयो यांनी सरकारचा भ्रष्टाचार आणि तसेच जनतेकडे दुर्लक्ष करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी संसदेतेच कपडे काढून निषेध व्यक्त केला, असा दावा केला जात आहे. […]
Continue Reading