महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थिती होते? भ्रमक दावा व्हायरल
महिला आरक्षण विधेयकावर संसदेत झालेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित होते, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पुरावा म्हणून संसदेतील एक फोटो शेअर केला जात आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा भ्रामक आहे, पंतप्रधान मोदी महिला आरक्षण विधेयकावरील मतदान प्रक्रियेच्या वेळी उपस्थित होते, तसेच त्यांनी संसद भवनात या विधेयकावर आपले मतदेखील व्यक्त केले. काय […]
Continue Reading