बसमध्ये जागा न मिळाल्याने चालकाच्या जागी बसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ स्क्रीप्टेड; वाचा सत्य
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात 50 टक्के सवलत दिली आहे. या बातमीनंतर महिला मोठ्या संख्येने बसमध्ये प्रवास करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. अशाच गर्दीमुळे एका महिलेने बसमध्ये जागा न मिळाल्याने वाहन चालकाच्याच जागी जाऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेला उठवण्याचा प्रयत्न केल्यावर ती जागा […]
Continue Reading