ऋषी सुनक यांनी इंग्लंडमध्ये पोंगल साजरा केला का? कॅनाडातील व्हिडिओ व्हायरल
दक्षिणेकडील राज्यांमध्ये नुकतेच पोंगल सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील व्हिडिओद्वारे माध्यमातून पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे दावा केल जात आहे की, ऋषी सुनक यांनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसोबत केळीच्या पानावर जेवण करीत पोंगल साजरा केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]
Continue Reading