रिक्षाचालकाचा तो व्हायरल फोटो एकनाथ शिंदे यांचा नाही; वाचा सत्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारकीर्द रिक्षाचालक म्हणून सुरू झाली होती. ठाण्यातून रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास चर्चेचा विषय आहे. अशातच एका रिक्षाचालकाचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, हा 25 वर्षांपूर्वीचा एकनाथ शिंदे यांचा रिक्षा चालवतानाचा दुर्मिळ फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]
Continue Reading