नवरदेवाने लग्नातच गुटखा खाल्ल्याने नवरी खरंच त्याला मारले का? वाचा त्या व्हिडिओचे सत्य

लग्नमंडपात बसलेली नवरी नवरदेवाला मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, लग्नविधी सुरू असतानाच नवरदेवाने गुटखा खाल्ल्यामुळे नवरी चिडली आणि तिने सर्वांसमोरच त्याला सुनावत मारले. आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी हा व्हिडिओ शेअर करीत बातम्या प्रसिद्ध केल्या. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

‘बेस्ट’ने मुंबईत ईलेक्ट्रिक टॅक्सी सुरू केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टने आता ईलेक्ट्रिक टॅक्सीसेवा सुरू केल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. सोबत लाल रंगाच्या एका कारचा फोटो शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. बेस्टने अशी कोणतीही सेवा […]

Continue Reading