हा फोटो अफगाणिस्तानातील महिला पायलट साफिया फिरोजी यांचा नाही; वाचा सत्य

अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून काढता पाय घेताच तालिबानने तेथे ताबा मिळवला. इतिहास पाहता तालिबानी राजवटीमध्ये महिलांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्ती केली जात आहे.  या पार्श्वभूमीवर एका रक्तबंबाळ झालेल्या महिलेचा फोटो शेअर करुन दावा केला जात आहे की, अफगाण हवाई दलातील महिला वैमानिक साफिया फिरोजी हिची अशी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading