कुंभार्ली घाट? आंबेनळी घाट? कन्नड घाट? जलमय झालेल्या घाटाचा तो व्हिडिओ कुठला?

राज्यात मुसळधार पावसामुळे धो-धो धबधबे वाहू लागले आहेत. घाटांमध्ये तर दरड कोसळे, रस्ते खचणे अशा घटना घडत आहेत. अशाच एका जलमय घाटात वाहतूक ठप्प झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा एकच व्हिडिओ वेगवेगळ्या घाटांच्या नावे शेअर केला जात आहे. कुंभार्ली घाट, आंबेनळी घाट, मामा भांजे घाट, कात्रज घाट, आंबोल घाट, आंबा घाट, वरंधा घाट, गिरगरधन […]

Continue Reading