FACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का?

सुपरफास्ट इंटरनेटसेवा प्रदान करणारे ‘5-जी’ तंत्रज्ञान लवकरच येणार आहे. काही देशांमध्ये ‘5-जी’ सेवा सुरू झालेली आहे, तर भारतात चाचणी टप्प्यात आहे. परंतु, लागू होण्यापूर्वीच ‘5-जी’विषयी चुकीची माहिती पसरविली जात आहे. दावा केला जात आहे की, ‘5-जी’ रेडिएशनमुळे पक्ष्यांचे बळी जाणार. ‘5-जी’मुळे पक्षी मरणार, असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

FAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही

इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उताराचे बनवणार, अशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली, असा ‘लोकसत्ता’ वेबसाईटच्या बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटला खरे मानून अनेकजण शेअर करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading