मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का? वाचा सत्य
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कठोर शब्दांत टीका केल्याचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. संघाला अतिमहत्त्व देणे आणि मोदी व शहा यांच्याकडे देश सोपविणे सर्वात मोठी चूक असल्याचे या कथित ट्विटमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ट्विट आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईन […]
Continue Reading