हा फोटो दिल्लीतील शेतकरी मोर्चाचा नाही; तो 2018 मधील मुंबईतील किसान मोर्चाचा आहे
राजधानी दिल्लीच्या बाहेर हजारो शेतकरी नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या मोर्चाच्या नावाखाली काही जुन्या आंदोलनांचेसुद्धा फोटो शेयर होऊ लागले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी असाच एक प्रचंड गर्दीचा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता […]
Continue Reading