जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून भारतीय वंशाचे अहमद खान यांची नियुक्ती झाली का? वाचा सत्य

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्यापासून काही भारतीय नावांची तेथील मंत्रीमंडळात वर्णी लागल्याचे दावा सोशल मीडियावर केले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय वंशाचे अहमद खान यांना राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी सदरील व्हायरल मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) […]

Continue Reading

अलिगढमध्ये 3 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य.

देशभरात महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार निश्चितच गंभीर समस्या आहे. परंतु, सोशल मीडियावर अशा संवेदनशील घटनांच्या नावे अनेकवेळा चुकीचे दावे करणारे व्हिडियो आणि फोटो शेयर केले जातात. गेल्या अठवड्याभरापासून सोशल मीडियावर एका तीन वर्षीय मृत मुलीचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, अलिगढ शहरामधील या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.  […]

Continue Reading