चित्त्यापासून पिल्लांना वाचविण्यासाठी या हरणाने स्वतःचा जीव गमावला का? वाचा या फोटोची खरी कहाणी

चित्त्यांच्या कळपामध्ये सापडलेल्या हरणाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. त्यासोबत दावा केला जात आहे की, आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी या हरणाने स्वतःला चित्त्यांच्या हवाली केले. हे करुणामय दृश्य टिपणाऱ्या छायाचित्रकारालासुद्धा नैराश्य आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.  काय आहे दावा? तीन चित्ते एका हरणाच्या गळ्याचा घोट घेत असल्याचा फोटो शेयर करून म्हटले आहे […]

Continue Reading

मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

मास्कवर आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा अनेक जण समाजमाध्यमात करत आहेत. हा दावा खरा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा?  मास्कवर आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. Facebook | Archive तथ्य पडताळणी मास्क आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याच्या दाव्याविषयी शोध […]

Continue Reading