जमिनीवर पडून रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराचा तो व्हिडिओ रवीश कुमार यांचा नाही; वाचा सत्य

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या वार्तांकनानंतर टीव्ही पत्रकारितेवर बरीच टीका होत आहे. पत्रकारितेच्या मापदंडाची पायमल्ली करून टीआरपीच्या खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काही जण जुन्या क्लिप्स शेयर करून म्हणत आहेत की, जुन्या पत्रकारांनीसुद्धा हेच केले आहे. एक पत्रकार जमिनीवर लोळत, घसरत रिपोर्टिंग करत असल्याचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे […]

Continue Reading

उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन म्हणून या महिलेने काटेरी कुंपण गुंडाळले का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच समाजमाध्यमात एक छायाचित्राद्वारे दावा करण्यात येत आहे की, मोदी-योगी यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत हे सांगण्यासाठी या महिलेने शरीराभोवती कुंपणाच्या काटेरी तारा गुंडाळून आंदोलन केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. काय आहे दावा?  महिलेने शरीराभोवती काटेरी तारा गुंडाळल्याच्या छायाचित्रासोबत म्हटले आहे की, […]

Continue Reading

‘सिम्पसन्स’ मालिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूचे भाकित वर्तविले होते का? वाचा सत्य

‘द सिम्पसन्स’ ही जगातली सर्वोत्तम टीव्ही मालिकांपैकी एक मानली जाते. गेल्या तीन दशकांपासून ही कार्टून सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. ही मालिका आणखी एका वैशिष्ट्यासाठी ओळखली जाते. ते म्हणजे भविष्य वर्तविण्यासाठी. नाही कळालं?  ‘द सिम्पसन्स’ मालिकेत दाखविलेल्या गोष्टी पुढे अनेक वर्षांनंतर खऱ्या ठरतात, असा एक समज आहे. अगदी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील हे ‘द […]

Continue Reading