पेट्रोल पंपावर आग लागल्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडियो राजस्थानमधील आहे; महाराष्ट्रातील नाही
पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरताना आग लागल्याचा एक व्हिडियो प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडियो महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावांनी शेयर केला जात आहे. कोणी हा व्हिडियो औरंगाबादजवळील किनगाव येथील म्हणतेय तर कोणी भोकर, अहमदनगर, जळगाव, नेवासा येथील पेट्रोल पंपावर घडलेली घटना म्हणून दावा करीत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा व्हिडियो राजस्थानमधील असल्याचे समोर आले […]
Continue Reading