पुण्यातील ससून रुग्णालयाचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाटण्यातील; वाचा सत्य

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण सध्या पुण्यात सापडत असतानाच शहरातील ससून रुग्णालयाचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  पुण्यातील ससून रुग्णालयाचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी यातील एक द्दश्य घेऊन ते […]

Continue Reading

मंदिरावर मोर बसल्याचा व्हिडियो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा नाही; वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या शिखरावर मोर बसल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. हा व्हिडियो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा असल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता हा व्हिडियो औरंगाबादचा नसल्याचे समोर आले. काय आहे व्हिडियोमध्ये? तीस सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये एक मोर पक्षी उडत उडत मंदिराच्या शिखरावरील ध्वजखांबावर जाऊन बसतो. सोबतच्या पोस्ट […]

Continue Reading