ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांचा हा व्हिडियो नाही; वाचा सत्य

आपल्याला कोरोना आहे की नाही हे ओळखण्याची सोपी आणि घरगुती चाचणी सांगणारा एक व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील प्रसिद्ध डॉ. शरद उदवाडिया यांच्या नावे पसरणाऱ्या या व्हिडियोत सांगितले जाते की, कोरोनाचा रुग्ण तीन सेकंदांपेक्षा श्वास रोखून नाही शकत. त्यामुळे रोज सकाळ-सायंकाळ दोन वेळा श्वास रोखून बघा की, किती वेळ तुम्ही तो […]

Continue Reading

पुण्यातील रस्त्यावर कोरोनाचा रुग्ण सापडल्याचा तो व्हिडियो ‘मॉक ड्रिल’ आहे. वाचा सत्य

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर तडफडत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडियो व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, पुण्यातील रस्त्यावर कोरोनाचे असे रुग्ण सापडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049043487) पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली. काय आहे व्हिडियोमध्ये? 32 सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये झेब्रा क्रॉसिंगवर एक […]

Continue Reading