हाँगकाँगमधील सरकारविरोधी आंदोलनाचा जुना व्हिडियो चीनमधील कोरोनाचा परिणाम म्हणून व्हायरल.
कोरोना विषाणूची जागितक साथ पसरल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यात भर म्हणून सोशल मीडियावर अनेक चुकीचे दावे पसरविले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये काही पोलिस रेल्वेत घुसून लोकांना मारत असल्याचे दिसते. सोबत दावा केला जात आहे की, कोरोना व्हायरसमुळे चीमध्ये परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पोलिस अशा प्रकारे संशयितांना पकडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची […]
Continue Reading