अकोल्यातील मुलीचा फोटो औरंगाबादमधील ‘कोरोना’ संशयित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

कोरोना विषाणूबाधित रुग्ण महाराष्ट्रातही आढळू लागले आहेत. पुणे आणि मुंबईनंतर आता औरंगाबादमध्येदेखील एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत. ही बातमी कळताच औरंगाबादमधील कोरोना संशयिताचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा फोटो पाठवून याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो औरंगाबादचा नसल्याचे समोर […]

Continue Reading

मुंबई-पुणे महामार्गावरील म्हणून व्हायरल झालेला व्हिडिओ पाकिस्तानमधील

मुंबई-पुणे महामार्गावर लिची आणि सफरचंद रंग लावून विकले जात आहेत. त्यामुळे या महामार्गावर विकली जाणारी फळे खाऊ नयेत अथवा ती खात्री करुनच विकत घ्यावी अशी माहिती असलेला एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सलीम अन्सारी, मनोज पवार आदींनी अशा माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य […]

Continue Reading