सुखोई विमानांनी हे त्रिशूल साकारले का? वाचा सत्य
महादेवाचे त्रिशूल सुखोई मिग विमानांनी साकारले होते, भारतीय हवाई दलाला सलाम, मजा आली, जयहिंद अशी माहिती देत समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी सुखोई विमानांनी त्रिशूल साकारल्याचे हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या परिणामात आम्हाला […]
Continue Reading