Fact : विदर्भातील म्हणून चीनमधील वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

धानोरा येथील शेतकरी संतोष खामनकर यांच्यावर वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले आहे. त्यांना वाघाने ठार केल्याचा म्हणून एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. पिकविमा साक्षरता चळवळ आणि राजु ढोले यांनी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ नक्की धानोरा येथील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / […]

Continue Reading

पंजाबमधील NRC विरोधी रॅली म्हणून जुन्या आंदोलनाचा व्हिडियो व्हायरल

पंजाबमध्ये झालेल्या एनआरसी-विरोधात रॅली काढण्यात आली, अशा दाव्यासह एक व्हिडियो सोशल मीडियावर पसरविला जात आहे. या रॅलीच्या ठिकाणी एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याचे पोस्टमध्ये म्हटले जात आहे. अनेक युजर्सने हा व्हिडियो शेयर करून उत्तर पोलिसांप्रमाणेच यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive […]

Continue Reading

Rapid FC : छायाचित्रात रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनयूमधील विद्यार्थिनी नाही. हा फोटो लेबनॉनमधील आहे.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृहांमध्ये रविवारी (पाच जानेवारी) सायंकाळी अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. तोंडाला कपडे बांधुन आलेल्या काही लोकांनी हा हल्ला केला होता. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले.  या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर शेयर करण्यात येत आहे. परंतु, रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनयूमधील विद्यार्थिनी नाही. वाचा सत्य […]

Continue Reading